Maharashtra Ssc Result 2023: महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल, असा करा चेक – Tv9 Marathi

Maharashtra Ssc Result 2023 महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल असा करा चेक

प्रथम महाराष्ट्र Ssc निकाल पोर्टल Mahresultnicin या वेबसाईटवर जा

त्यानंतर आता मुख्यपृष्ठावर Ssc निकालाची लिंक ओपन करा

लगेच तिथे तुमचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाका

यानंतर तुम्हाला तुमचा दहावीचा निकाल पाहता येईल

निकाल पाहून झाल्यानंतर तुम्ही त्या निकालाची एक प्रिंट काढा

क्लिक करा