Grampanchayat Election Result 2022

Grampanchayat Election Result 2022 ग्रामपंचायतीचा आज निकाल कोण मारणार बाजी Team Agrowon

ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर नसल्या तरी सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी येथे आपली ताकद पणाला लावलेली पाहायला मिळाली Agrowon

अनेक गावांमध्ये दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगीचौरंगी लढती झाल्या Agrowon

यात काही अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब पणाला लावले आहे Agrowon

पाच वर्षांत एकच सरपंच राहणार असला तरी पहिली उपरपंचपदाची संधी तुम्हालाच अशी प्रलोभने दाखवून सरपंचपदासाठी मतदान आपल्या पदरात पाडून घेतले Agrowon

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिंदे गटासह महाविकास आघाडीच्याही दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे Agrowon

मतदारराजा नेमका कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार तर कुणाला पराभवाचा धक्का देणार हे काही तासांत स्पष्ट होणार आहे Agrowon

राज्यभरातील 7135 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले होते या ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे

Cta Image