मिस इंडियाचं स्वप्न सोडून Upsc परिक्षेत उत्तुंग यश; सौंदर्याची 'खाण' तस्कीन खानचे पाहा खास फोटो! Leaving The Dream Of Miss India Upsc Exam; Look At The Exclusive Photos Of Taskin 'Khan', The Mine Of Beauty

Taskin Khan Upsc Crack मिस इंडियाचं स्वप्न सोडून Upsc परिक्षेत उत्तुंग यश सौंदर्याची खाण तस्कीनचे पाहा खास फोटो सरकारनामा ब्यूरों

Upsc 2022 परीक्षेत 736 रँक उत्तराखंड डेहराडूनच्या तस्किन खान हिने Upsc 2022 च्या परीक्षेत 736 व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली आहे ती एक सोशल मीडिया स्टार आहे ज्याचे बरेच फॉलोअर्स आहेत Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama

मिस इंडियाचे स्वप्न 201617 मध्ये तस्किनने मिस डेहराडून आणि मिस उत्तराखंडचा किताब पटकावला मिस इंडिया होण्याचे तिचे स्वप्न होते मात्र तिने Upsc परिक्षेत यश मिळवले Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama

पहिल्या तीन अयशस्वी प्रयत्न तीन प्रयत्नात अपयशी झाल्यानंतर तिने संयम आणि मेहनतीने चौथ्या प्रयत्नात Upsc परीक्षा उत्तीर्ण केली Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama

बास्केटबॉल चॅम्पियन तस्किन एक व्यावसायिक मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच तस्किन बास्केटबॉल चॅम्पियन तसेच राष्ट्रीय स्तरावरील वादविवाद स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama

परिक्षेची फि भरण्यासाठी नव्हते पैसे शालेय शिक्षणानंतर तस्किनने एनआयटी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली मात्र फी भरण्यासाठी पालकांकडे पैसे नव्हते अशी आठवण ही तस्किन सांगते Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama

तस्किनचं कुटुंब तस्किनचे वडील आफताब खान आई शाहीन खान आणि धाकटी बहीण अलीजा खान हे मेरठमध्ये राहतात तस्किनची इच्छा आयएएस होण्याची होती आणि दुसरा पर्याय तिने भारतीय परराष्ट्र सेवा असे ठेवले आहे Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama

यूपीएसीसाठी मुंबईत दाखल तस्किनने सांगते की Upsc साठी प्रयत्न करण्याची प्रेरणा एका इंस्टाग्राम फॉलोअरकडून सुचली यानंतर ती यूपीएससीच्या तयारीसाठी मुंबईतील हज हाऊसमध्ये गेली Taskeen Khan Upsc Crack Sarkarnama